IPA Bharti 2025 | इंडियन पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत नोकरीची संधी; असा करा अर्ज

IPA Bharti 2025

IPA Bharti 2025 | नोकरीची एक अतिशय भन्नाट संधी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे इंडियन पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत असोसिएशनचे सहाय्यक सचिव, सहाय्यक वाहतूक व्यवस्था आणि सहाय्यक कार्मिक अधिकारी (IPA Bharti 2025) या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या 16 रिक्त जागा आहेत. … Read more