Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2022)
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2022) द्वारे विविध पदांच्या 35 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/ एकूण जागा – 35 पदाचे नाव & जागा – 1.एज्युकेशन ब्रांच – 05 जागा 2.एक्झिक्युटिव … Read more