Indian navy recruitment 2021 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 89 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 89 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/ एकूण जागा – 89 पदाचे नाव & जागा – 1.स्टेनोग्राफर ग्रेड-II – 01 जागा 2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 03 जागा 3.स्टोअर … Read more