Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 181 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 181 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in एकूण जागा – 181 पदाचे नाव आणि जागा – एक्झिक्युटिव ब्रांच 1.SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो … Read more