IIT च्या विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतींपूर्वीच संधी; अमेरिकेतील कंपन्यांची संख्या अधिक
करिअरनामा ऑनलाईन ।नोकऱ्यांच्या संधी, उलाढाल काहीशी थंडावलेली असताना ‘आयआयटी बॉम्बे’च्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आशादायक स्थिती आहे. मुलाखतपूर्व संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून यंदा १८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या हाती कॅम्पस मुलाखती सुरू होण्यापूर्वी नोकरीचा प्रस्ताव आहे. देशभरातील आयआयटी १ डिसेंबरपासून कॅम्पस मुलाखती सुरू करत असून त्यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांना कंपन्यांनी प्रस्तावही दिले आहेत. आयआयटी बॉम्बेतील १८० पेक्षा … Read more