मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, मेगा भरतीला पुन्हा ब्रेक

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक दिवस भिजत घोंगडं बनला आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर कोर्टात त्याविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. आज मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रीत निकाल सुनावला. यावेळी भाजपा सरकारने जाहीर केलेली मेगा भरती २३ जानेवारी पर्यंत रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने दिला. न्यायालयाच्या पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही नियुक्त करु … Read more

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ३ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- २०१९ (CDS-I) मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I)- २०१९ भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल अॅकॅडमी मध्ये ४५ जागा, हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा, ऑफिसर्स … Read more

राज्यात लवकरच होणार तलाठी भरती

मुंबई | राज्यातील तलाठी संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मागील दोन वर्षांपासून तलाठी भरती झाली नसल्याने त्यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करुन, … Read more