Goa Shipyard Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Goa Shipyard Bharti 2024

Goa Shipyard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही आपल्या करिअरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही गोव्यातील अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता गोवा शिपयार्ड लिमिटेड गोवा यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प उत्पादन समन्वयक या पदाचा … Read more