GMC Chandrapur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची मोठी संधी; दरमहा मिळणार 2 लाख रुपये पगार

GMC Chandrapur Bharti 2024

GMC Chandrapur Bharti 2024 | ज्या लोकांना शिक्षक म्हणून नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या अंतर्गत एक भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 5 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि … Read more