MAH-MBA/MMS-CET 2022
करिअरनामा ऑनलाईन – MAH-MBA/MMS-CET 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/ परीक्षेचे नाव – MAH-MBA/MMS-CET 2022 शैक्षणिक पात्रता – % गुणांसह पदवीधर [मागासवर्गीय/अपंग: 45% गुण] वयाची अट – नाही अर्ज शुल्क – General 1000/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), … Read more