औरंगाबाद येथे ‘आदिवासी विभागात’ भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद आदिवासी विकास विभागात सहआयुक्त, इथे कंत्राटी पदाच्या भरती सुरु झाली आहे. पोलीस निरीक्षक आणि कंत्राटी लेखनिक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. एकूण जागा-२२ पदाचे नाव- 1) पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त) ११ 2)  लेखनिक (सेवानिवृत्त) ११ पात्रता- उमेदवार पोलीस निरीक्षक पदांसाठी त्याच पदांवरून … Read more