काय आहे अर्थसंकल्पामध्ये युवकांसाठी ?
पोटापाण्याची गोष्ट| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात नवीन शैक्षणिक धोरण आमलात आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या परकीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून हार्वर्ड इतकी दर्जेदार विद्यापीठं उभी करण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत. परकीय विद्यार्थ्यांचे भारतात शिक्षणासाठी येण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ … Read more