ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत टेक्निकल ऑफिसर पदाच्या जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – [ECIL] इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत टेक्निकल ऑफिसर पदाच्या 03 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकरिता थेट मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे, मुलाखत देण्याची तारीख 30 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in एकूण जागा – 03 पदाचे नाव – टेक्निकल ऑफिसर शैक्षणिक पात्रता – A First class degree of BE/B.Tech / MCA/ M.Sc … Read more