DRDO Recruitment 2021 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांच्या 79 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत विविध पदांच्या 79 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/ एकूण जागा – 79 पदाचे नाव & जागा & पगार – PDF शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात … Read more