यशोगाथा: कठीण परिस्थितीचा सामना करत, रिक्षाचालकाचा मुलगा बनला एमडी डॉक्टर

करिअरनामा ऑनलाईन | घरची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती नसताना, त्यासोबत लढा देऊन आणि कठीण परिस्थितीचा सामना करत रिक्षाचालकाचा मुलगा एम. डी. डॉक्टर बनला आहे. डॉ. सिद्धेश्वर विष्णू भेंडेकर असे रिक्षाचालकाच्या मुलाचे नाव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर म्हणजेच MBBS. DNB (MD) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत मधुमेह व हृदयरोग तज्ञ होण्याचा मान मिळवला … Read more