करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी असावीत ही ‘सॉफ्ट स्किल्स’
करिअरमंत्रा । आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात व आपण निवडलेल्या करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी स्वतःकडे काही गोष्टींचे हमखास संचित असले पाहिजे. आपण त्याला सॉफ्ट स्किलच्या नावाने ओळखतो. त्यामुळे आपल्याजवळ हे स्किल्स असतील तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल. ध्यान करा– ध्यानामुळे तुमची मानसिकता सदैव तुम्हाला प्रसन्न व चिंतामुक्त ठेवेल. नेहमी सोबत चांगली ठेवा– संगत जर सकारात्मक असेल तर … Read more