Bank of Baroda Recruitment 2022 | बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत विविध पदांच्या 220 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत विविध पदांच्या 220 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/ एकूण जागा – 220 पदाचे नाव – विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक. शैक्षणिक पात्रता – 1.विभागीय … Read more