Bank of Baroda Recruitment 2022 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 198 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 198 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/ एकूण जागा – 198 पदाचे नाव & जागा – 1.रेसिवाबले मॅनेजमेंट डिपार्टमेंट (असिस्टंट वाइस प्रेसिडेंट,मॅनेजर) – 145 जागा 2.कॅश मॅनेजमेंट डिपार्मेंट (असिस्टंट … Read more