Arogya Vibhag Osmanabad Recruitment 2025 | आरोग्य विभाग उस्मानाबाद अंतर्गत भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड
Arogya Vibhag Osmanabad Recruitment 2025 | आरोग्य विभाग उस्मानाबाद यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत योगशिक्षक या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 42 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. 31 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी … Read more