Arogya Vibhag Nashik Bharti 2024 | नाशिक आरोग्य विभागात भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

Arogya Vibhag Nashik Bharti 2024

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 | नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता आरोग्य विभाग नाशिक यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प समन्वयक आणि तालुका समन्वयक या पदांच्या रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. … Read more