इंडियन आर्मीमध्ये देशसेवा करायचीये? इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय आर्मी जाऊन देशसेवा करण्याची अनेकांची इच्छा असते मात्र ही संधी सहजासहजी कोणाला मिळत नाही. यासाठी काही विशेष गुण असावे लागतात तरच त्या ठिकाणी ती व्यक्ती जाण्यास पात्र ठरते. चला तर पाहुयात काय गुण असावे लागतात, किती जागा आहेत आणि काय आहे पात्रता आणि अटी. शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर या पदासाठी एकूण … Read more