SBI भारतीय स्टेट बँक मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ७०० जागांची भरती
पोटापाण्याची गोष्ट | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण ७०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०१९ आहे. एकूण जागा-७०० पदांचे नाव- ‘प्रशिक्षणार्थी’ अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९ शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट- वय … Read more