AIIMS Nagpur Bharti 2024 | AIIMS नागपूर अंतर्गत भरती सुरु; मिळणार एवढा पगार
AIIMS Nagpur Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती डॉक्टर म्हणजेच वैद्यकीय अधिकारी या पदासाठी आहे. या पदाची 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात … Read more