भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती

करीअरनामा । भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांमध्ये १२ इंग्रजीसाठी व ९ हिंदीसाठी भरती असेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] … Read more

महापोर्टल बंद करण्याबाबत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई प्रतिनिधी | विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महापोर्टलवर घेतल्या जातात. मात्र, राज्य शासनाच्या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करून नवे पोर्टल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केली. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ‘महापोर्टल’ रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना … Read more

[Hallticket] महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) प्रवेशपत्र उपलब्ध

करीअरनामा । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र महापरीक्षा पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ०२ डिसेंबर पासून ह्या परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती घोषित करण्यात आली आहे. प्रवेशपत्र / Hallticket – www.careernama.com सविस्तर माहितीसाठी – www.careernama.com ताज्या … Read more