नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या
करिअरनामा | नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अॅप आणि इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी … Read more