DRDO मध्ये इजिनिअरांना कामाची संधी, जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया
पोटापाण्याची गोष्ट | आजच्या काळात, सरकारी नोकरीची तयारी करीत असलेल्या बर्याच लोकांना डीआरडीओमध्ये काम करायचे आहे. ही त्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निकल डिप्लोमा अप्रेंटिस पदांची भरती जाहिर झाली आहे. अभियांत्रिकीमध्ये पदविकेचे शिक्षण झालेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस, तांत्रिक … Read more