करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरातीत अर्जाचा नमुना दिला आहे , अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी http://www.sci.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करावे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी / अधिकारी व सेवानिवृत्त गट सी
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – दिल्ली
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.sci.gov.in/
अर्ज सादर करणायचा पत्ता – शाखा अधिकारी (भरती कक्ष), सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली – 110001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com