करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहते.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.sci.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – बिल्डिंग सुपरवाइजर
पदसंख्या – 8 पदे
पात्रता – Degree/Diploma with Experience
वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन – 47,600 रुपये
नोकरीचे ठिकाण – दिल्ली
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – http://www.sci.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Registrar, (Recruitment Cell) Supreme Court of India, Tilak Mark New Delhi-11001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com )