स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये ४६३ जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही एक भारत सरकारच्या मालकीची स्टील बनवणारी कंपनी आहे जी नवी दिल्ली, भारत येथे आहे. हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, ज्याचे मालकीचे आणि भारत सरकारचे संचालन करते. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड एकूण ४६३ जागा भरण्यासाठी योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी), ऑपरेटर कम टेक्निशिअन (बॉयलर), अटेंडंट कम टेक्निशिअन (ट्रेनी) (AITT) या पदांकरता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ४६३

पदांचे नाव-
१) ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी)
२) ऑपरेटर कम टेक्निशिअन (बॉयलर)
३) अटेंडंट कम टेक्निशिअन (ट्रेनी) (AITT)

अर्ज करण्याची सुरवात- २१ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.१- (i) १० वी उत्तीर्ण (ii) ५०% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/ सिरॅमिक/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा. [SC/ST/PWD: ४०% गुण]
पद क्र.२- (i) १० वी उत्तीर्ण (ii) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा. (iii) प्रथम श्रेणी बॉयलर प्रमाणपत्र. [SC/ST/PWD- ४०0% गुण]
पद क्र.३- (i) १० वी उत्तीर्ण (ii) AITT (All India Trade Test) उत्तीर्ण.

वयाची अट- ११ ऑक्टोबर, २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी-
पद क्र.१ आणि २- General/OBC/EWS- ₹२५०/-
पद क्र.३- General/OBC/EWS- ₹१५०/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ११ ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

अधिकृत वेबसाईट- https://www.sail.co.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply
१) ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी)– Apply
२) ऑपरेटर कम टेक्निशिअन (बॉयलर)– Apply
३) अटेंडंट कम टेक्निशिअन (ट्रेनी) (AITT)– Apply

इतर महत्वाचे-

[आज शेवटची तारीख] महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०१९ [Police Bharti]

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती

[मुदतवाढ] मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती जाहीर

[आज शेवटचा दिवस] आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

JEE संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) २०२० जाहीर

पुणे महानगरपालिका मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०५ जागा भरती