करिअरनामा ऑनलाईन – राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो पुणे अंतर्गत राज्य कार्यक्रम समन्वयक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.arogya.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – राज्य कार्यक्रम समन्वयक
शैक्षणिक पात्रता – Postgraduate preferably in Social Science / Life Sciences/ Nutrition/ Medicine/ Health Management
वयाची अट – 43 वर्षापर्यंत
वेतन – 45000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.State Family Welfare Bureau Pune Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.arogya.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com