SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँक मध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. ४७७ जागे साठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. विशेषज्ञ कॅडर अधिकारी या पदांसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ४७७

पदाचे नाव- विशेषज्ञ कॅडर अधिकारी

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 डेवलपर  (JMGS-I) 147
2 डेवलपर (MMGS-II) 34
3 सिस्टम / सर्वर एडमिनिस्ट्रेटर 47
4 डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर 29
5 क्लाउड एडमिनिस्ट्रेटर 15
6 नेटवर्क इंजिनिअर 14
7 टेस्टर  04
8 WAS एडमिनिस्ट्रेटर 06
9 इंफ्रास्ट्रक्चर इंजिनिअर 04
10 UX डिजाइनर 03
11 IT रिस्क मॅनेजर  01
12 IT सिक्योरिटी एक्सपर्ट  15
13 प्रोजेक्ट मॅनेजर  14
14 एप्लीकेशन आर्किटेक्ट 05
15 टेक्निकल लीड  04
16 इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट 02
17 इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर 02
18 IT सिक्योरिटी एक्सपर्ट  (JMGS-I) 61
19 IT सिक्योरिटी एक्सपर्ट (MMGS-II) 18
20 IT रिस्क मॅनेजर (IS Dept.)  05
21 इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट 02
22 डेप्युटी मॅनेजर (Cyber Security – Ethical Hacking)  10
23 डेप्युटी मॅनेजर (Cyber Security – Threat Hacking)  04
24 डेप्युटी मॅनेजर (Cyber Security – Digital Hacking) 04
25 सिक्योरिटी एनालिस्ट 13
26 मॅनेजर (Cyber Security – Ethical Hacking) 01
27 मॅनेजर (Cyber Security – Digital Forensic)  01
28 चीफ मॅनेजर (Vulnerability Mgmt. & Penetration Testing)  01
29 चीफ मॅनेजर (Incident Management and Forensics)  02
30 चीफ मॅनेजर (Security Analytics and Automation) 02
31 चीफ मॅनेजर (SOC Infrastructure Management)  01
32 चीफ मॅनेजर (SOC Governance) 01
33 चीफ मॅनेजर (Cyber Security – Ethical Hacking) 03
34 चीफ मॅनेजर (Cyber Security – Digital Forensic)  01
35 चीफ मॅनेजर (Cyber Security – Threat Hunting) 01
Total 477

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1 ते 21- (i) कॉम्प्यूटर सायन्स / IT/ ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/ M.Sc.(IT) / M.Sc (Computer Science) (ii) अनुभव
पद क्र.22 ते 35- (i) B.E. / B. Tech किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA (ii) अनुभव

वयाची अट- ३० जून, २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

पद क्र.1, 3 ते 7, 17 & १८- 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2, 08 ते 11- 33 वर्षांपर्यंत
पद क्र.19 ते 24- 35 वर्षांपर्यंत
पद क्र.12 ते 16 & 25 ते 27- 38 वर्षांपर्यंत
पद क्र.28 ते 35- 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹७५०/- [SC/ST/PWD- ₹१२५/-]

ऑनलाईन परीक्षा- २० ऑक्टोबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 सप्टेंबर 2019

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://ibpsonline.ibps.in/sbiscosaug19/

इतर महत्वाचे-

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती

मुंबई लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागेची भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती

रायगड येथे पोलीस शिपाई पदांच्या ८१ जागेची भरती