पोटापाण्याची गोष्ट । कर्मचारी निवड आयोग ही भारत सरकारमधील विविध विभाग / संस्थांसाठी कर्मचारी भरती करते. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्वे व कॉन्ट्रॅक्ट) ह्या पदासाठी भरती होणार आहे. खुली स्पर्धात्मक परीक्षा असेल.
पदाचे नाव & तपशील-
पद क्र. | पदाचे नाव |
1 | ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) |
2 | ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) |
3 | ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) |
4 | ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) |
शैक्षणिक पात्रता- सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट- 01 जानेवारी 2020 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
Fee- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2019 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/
जाहिरात (Notification)-https://drive.google.com/file/d/10ihSpSCZdydSKgxtsKbadEC7QTbsIFtH/view?usp=sharing
Online अर्ज: https://ssc.nic.in/
इतर महत्वाचे
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती
[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती
महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती