SSVP Homeopathic Medical College Hingoli Bharti 2021

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एस.एस.व्ही.पी. होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, हिंगोली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://ssvphmc.org/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याते

पद संख्या – 27 जागा

पात्रता – Post Graduate qualification in Homoeopathy

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – हिंगोली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ssvphmc.org/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाचे, एस.एस.व्ही.पी. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गॅट नं. 421, मु. हट्टा, तालुका बासमत, जि. हिंगोली – 431705

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com