SSC Constable GD Recruitment 2021 | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

एकूण जागा – 25271

पदाचे नाव – GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

जागांची सविस्तर माहिती –
1.BSF –
पुरुष – 6413 जागा
महिला 1132 जागा

2.CISF –
पुरुष – 7610 जागा
महिला – 854 जागा

3.CRPF – 00 जागा

4.SSB –
पुरुष – 3806 जागा
महिला – 00 जागा

5.ITBP –
पुरुष – 1216 जागा
महिला – 215 जागा

6.AR –
पुरुष – 3185 जागा
महिला – 600 जागा

7.NIA – 00 जागा

8.SSF
पुरुष – 194 जागा
महिला – 46 जागा

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता –
1.पुरुष –
उंची – 170 80/ 5
छाती – 162.5
2.महिला
उंची – 157
छाती – N/A

वयाची अट – 18 to 23 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SSC Constable GD Recruitment 2021

परीक्षा – नंतर माहिती भेटेल

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com