करिअरनामा ऑनलाईन ।पदवीधर स्तर (सीजीएल) परीक्षा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 डिसेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/ SSC CGL Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
परीक्षेचे नाव – सीजीएल परीक्षा 2020
पदाचे नाव – सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमचे निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक
पद संख्या – 6506 जागा
पात्रता – पदवीधर
वयाची अट – 18 ते 27 वर्षे
शुल्क – 100 रुपये
नोकरीचे ठिकाण – Across India. SSC CGL Recruitment 2021
अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 डिसेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com