WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित पदवी स्तर परीक्षा २०१९ चे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या http://www.sscwr.net/cgl_tier_1_2019_1405.php लिंकवर क्लिक करावे.
नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता मोबाईल अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.