SSC CGL 2021 Notification | 6 हजार 506 पदांसाठी मेगाभरती; कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर आजच करा Online अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (SSC) ६ हजार ५०६ पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. शेवटच्या वर्ष या शेवटच्या सेमिस्टरला असणारा उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२१ आहे. SSC CGL 2021 Notification

१) ग्रुप बी – या प्रवर्गात येणाऱ्या पोस्टमध्ये असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, आयकर निरीक्षक, इन्स्पेक्टर, असिस्टंट इन्फोरसमेंट ऑफिसर, सबइन्स्पेक्टर, असिस्टंट सुपरिटेंडंट, डिव्हिजनल अकाऊंटंट, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या जागांचा समावेश आहे. SSC CGL 2021 Notification

पदसंख्या –

एकूण पदसंख्या – ६५०६ पद

ग्रुप बी गजेंटेड श्रेणी – २५० पद

नॉन गजेंटेड श्रेणी – ३५१३ पद

ग्रुप सी – २७४३ पद

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयाची अट  – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२१ ला कमीतकमी १८ वर्षं आणि जास्तीतजास्त २७ वर्षं  असावे. काही पदांसाठी ३० वर्षाची वयाची अट आहे. sc /st ,OBC उमेदवारांना सूट आहे.

२)ग्रुप सी – या प्रवर्गात येणाऱ्या पोस्टमध्ये ऑडिटर, अकाऊंटंट, ज्युनिअर अकाऊंटंट, वरीष्ठ सचिवालय सहाय्यक, उच्चश्रेणी लिपिक, कर सहाय्यक, सबइन्स्पेक्टर या जागांचा समावेश होतो.

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर SSC CGL 2021 Notification

वयाची अट  – १८ ते २७ वर्षं

अधिक महत्वाचं – उमेदवारांनी ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रवर्गातील जागांसाठी ssc.nic.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२१ आहे.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://ssc.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा   आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com