करिअरनामा ऑनलाईन – सशस्त्र सीमा बलात 115 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ssb.nic.in/
एकूण जागा – 115
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 100/- [SC/ST/ExSM/महिला – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SSB Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.ssb.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com