करिअरनामा ऑनलाईन – राज्य राखीव पोलीस बल अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtrasrpf.gov.in/
एकूण जागा – 05
पदाचे नाव – भोजन सेवक.
शैक्षणिक पात्रता – ज्याला शासनाने किंवा इतर प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या शाळेतून इयत्ता सातवीमधून बढती दिलेले
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला वर्ग- ₹ 300/-, राखीव वर्ग- ₹ 150/-
नोकरीचे ठिकाण – अमरावती.SRPF Police Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – समुपदेशक, SRPF Gr 09, अमरावती.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtrasrpf.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com