करिअरनामा ऑनलाईन – इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ispnasik.spmcil.com/
एकूण जागा – 06
पदाचे नाव – जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर.
शैक्षणिक पात्रता – MBBS/ MD
वयाची अट – 62 वर्षापर्यंत
वेतन – 55000/- to 75000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नाशिक.SPMCIL Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – 422101.
निवड करण्याची पद्धत – मुलखातीद्वारे
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे – जन्माचा दाखला, शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र,अनुभव प्रमाणपत्र,intership सर्टिफिकेट
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://ispnasik.spmcil.com/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com