करीअरनामा ऑनलाईन – सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई येथे हिंदी अनुवादक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख दिनांक 09 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.spfo.gov.in
एकूण जागा – 01
पदाचे नाव – हिंदी अनुवादक
शैक्षणिक पात्रता – 01. मुख्य विषय म्हणून हिंदी असलेले पदवीधर 02. 03 वर्षे अनुभव.
वयाची अट – 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतन – 5200/- रुपये ते 92,300/- रुपये.
नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).SPFO Mumbai Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of the Seamen’s Provident Fund Commissioner, “Krupanidhi” Bldg. 3rd Floor, 9, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai – 400 001.
अधिकृत वेबसाईट – www.spfo.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com