करिअरनामा ।साउथ इंडियन बँकेने 16 प्रोबेशनरी मॅनेजर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
पदांचा सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – प्रोबेशनरी मॅनेजर
पात्रता – चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य (एसीए)
पदसंख्या – 15
वयाची अट – कमाल वय 28 वर्षे (अनुसूचित जाती / जमातीसाठी कोणत्याही वयाची सवलत नाही)
2) पदाचे नाव – मुख्य सुरक्षा अधिकारी
पात्रता – सैन्य दलाच्या लढाऊ कॉर्प्समधील असावा आणि सैन्यात कॅप्टनच्या दर्जाच्या किंवा नेव्ही / एअरफोर्समधील समकक्ष श्रेणीच्या खाली नसावा.
पदसंख्या – 1
वयाची अट – जास्तीत जास्त वय 50 वर्षे (अनुसूचित जाती / जमातीसाठी कोणत्याही वयाची सवलत नाही)
फी – Gen- 800 रुपये , SC/ST- 200 रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2020
येथे अर्ज करा – click here
अधिक माहितीसाठी पहा –click here
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”