Solapur University Recruitment 2021 | सोलापूर विद्यापीठ (Solapur University) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सोलापूर विद्यापीठ  अंतर्गत प्राध्यापक जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://su.digitaluniversity.ac/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + NET/SET किंवा Ph.D किंवा समतुल्य.

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला/ EWS – 500/- रुपये.
मागासवर्गीय/ ओबीसी/ PWD – 250/- रुपये

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.Solapur University Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – M.C. Hall of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.

मुलाखत देण्याची तारीख – 08 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://su.digitaluniversity.ac/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com