सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 72 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत  सोलापूर येथे सहायक प्राध्यापक पदासाठी  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  http://su.digitaluniversity.ac/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

पद संख्या – 72 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

शुल्क – खुला वर्ग – 500 रुपये , SC / ST / OBC -250 रुपये

वेतन 1 ) SET, NET, M.Phil. or Ph.D. holder candidates – 22000 रुपये 

2 ) others candidates  – 18000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

नोकरी ठिकाण – सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://su.digitaluniversity.ac/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

धिक माहितीसाठी पहा – www.careernama.com