महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांतर्गत विविध पदांची भरती, 10,000 रुपये पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे अंतर्गत राज्यातील कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर या महसूल विभागांमधून प्रत्येकी एक सदस्य याप्रमाणे ऐकूण सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 31जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.

पदाचे नाव आणि पदसंख्या – सदस्य – 6 पदे

शैक्षणिक पात्रता – post graduate in law

वयोमर्यादा – किमान 45 वर्ष  व कमाल 60 वर्ष पूर्ण असावे

वेतन – 10,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – कोकण, पुणे, औरंगाबाद , नाशिक, अमरावती व नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, नवीन प्रशासकीय इमारत, खोली क्रमांक 307, तिसरा मजला, विधान भवनासमोर, पुणे – 411 001

अर्ज करण्याचा इमेल पत्ता – [email protected]

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://sjsa.maharashtra.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com