करीअरनामा । जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदांची भरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
आरोग्य सेवक : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
कनिष्ठ सहाय्यक – लिपिक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परिक्षा अथवा तुल्य परिक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचा-यांची मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परिक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी मराठी-३० टंकलेखनाचे शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य राहील. किंवा टंकलेखनामध्ये ५०% गुण मिळवून माध्यमिक शालांत परीक्षा अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
परिचर : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी इयत्ता ०४ थी परीक्षा उत्तीर्ण.
शुल्क : १५०/- रुपये (माजी सैनिक – शुल्क नाही)
एकूण जागा – ०५ जागा
नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, नोंदणी कक्ष, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५
अधिकृत वेबसाइट – www.sindhudurg.nic.in
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]