Sindhu Mahavidyalaya Nagpur Recruitment 2021 | दादा रामचंद बखरू सिंधू महाविदयालय नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 43 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – दादा रामचंद बखरू सिंधू महाविदयालय नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 43 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा – 43

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Master Degree/ NET/ SET/ Ph.D

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Sindhu Mahavidyalaya Nagpur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सिंधू महाविद्यालय, काका तिलोकचंद मार्ग, पंचपौली, नागपूर, भारत – 440017.

मुलाखत देण्याची तारीख –  25 ऑक्टोबर 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com