करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत श्री साईबाबा कॉलेज, अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव– ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, आणि सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 24 जागा
पात्रता – Master degree in relevant subject,NET/SET , Ph.D
नोकरी ठिकाण – शिर्डी, अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 24 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/
मुलाखतीचा पत्ता – सैनीवास अतीग्रहा, (पहिला मजला) जुना साईप्रसादालय शिर्डी जि.अहमदनगर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com