करिअरनामा ऑनलाईन ।श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.kanyakabank.com/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
पद संख्या – 1 जागा
पात्रता – Gradute ,MBA/DBM/CA GDC & A/ HDC/ CAIIB
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.kanyakabank.com/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रघुवंशी कॉम्प्लेक्स सिटी मागे, बाजार वार्ड, चंद्रपूर – 442402
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com