करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2020 मुदतवाढ आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – न्यूरोसर्जन, वरिष्ठ एनेस्थेसियोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कॅज्युएटी मेडिकल ऑफिसर, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी, पेडियास्ट्रिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 42 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरी ठिकाण – शिर्डी, अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 3 नोव्हेंबर 2020 10 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/
मुलाखतीचा पत्ता – साई निवास अतिथीग्रह, (पहिला मजला) जुना साईप्रसाद अलायन शिर्डी जि. अहमदनगर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com