करिअरनामा ऑनलाईन – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 24 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/
एकूण जागा – 03
पदाचे नाव –
1.संगणक चालक तथा कनिष्ट सहाय्यक – 02 जागा
2.रोजंदारी कनिष्ट लेखनिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + संगणक कोर्स.
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – 9500/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर .Shivaji University Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – मुख्य इमारत, शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर, कोल्हापूर – 416004
मुलाखत देण्याची तारीख – 24 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com